Udyojak Academy
The Business School & Services in Marathi
” जगातील १०० श्रीमंत व्यक्तींपैकी ५५% हे सेल्फ मेड आहे.
म्हणजे त्यांची संपत्ती हि वारसाहक्काने आली नसून त्यांनी स्वतः कमविली आहे. ”
उद्योजक का बनावे
- स्वतःचे अस्तित्व व स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी.
- नोकरी करणारे श्रीमंत लोकांच्या यादीत नाही.
- प्रत्येकालाच नोकरी नाही मग उद्योजक हा चांगला पर्याय
- ५% मुले खुप मार्क मिळवून इंजिनिअर्स, डॉक्टर, वकील, IAS, IPS, होतात बाकीच्यांना काही होण्याचा अधिकार नाही का.
- प्रत्येक व्यक्तीमध्ये एक काही तरी टॅलेंट असते ते ओळखून त्याला उद्योजकतेची जोड देता येते.
- इतिहास सांगतो शाळेतील मार्कांवर तुमचे भवितव्य घडत नाही. शाळा न शिकलेले आज यशस्वी उद्योजक आहे.
- नोकरीत ठराविक उत्पन्न मिळते, उद्योगाला वाढीसाठी काही मर्यादा नसतात.
काय आहे उद्योजक अकॅडमी
मराठी नव उद्योजकांना उद्योजकते विषयी जागृकता निर्माण करण्याचे काम हि अकॅडमी करते. मराठी मुलांना उद्योजकते विषय अनेक गैरसमज आहे ते गैरसमज दूर करण्याचे काम उद्योजक अकॅडमी करते. उद्योजक अकॅडमी मध्ये विविध विषयांवरील तज्ञ टीम उपलब्ध आहे, जसे कि सि.ए., वकील, मार्केटिंग तज्ञ, प्रोजेक्ट फायनान्स तज्ञ, विविध उद्योगांना उपलब्ध असणाऱ्या शासकीय सबसिडी साठी लागणारे तज्ञ अशी तज्ञ लोकांची मोठी टीम उद्योजक अकॅडमी कडे उपलब्ध आहे. The Business School in Marathi, Entrepreneur and Skill Development Center in Nashik, Maharashtra, Business Consultant services in Nashik
-मराठी उद्योजकांना संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी हि ऑनलाईन अकॅडमी आहे, तुमच्या स्मार्ट फोन मध्ये व तुमच्या हातात उद्योगासंबंधी सखोल माहिती.
-उद्योग व्यवसाय सुरू करण्यापासून ते वाढविण्यासंबंधी तज्ञ टीम कडून संपूर्ण मार्गदर्शन
-मराठी मातृभाषेतून सर्व संकल्पना समजून घ्या
-आमचा भर आहे कि जे नव तरुण आहे, शाळेत कमी मार्क मिळविलेले आहे त्यांना उद्योजकतेकडे वळविणे
-उद्योजकता हे एक शास्त्र (Science) आहे, बेसिक गोष्टी समजून घ्या व मगच उद्योजकतेकडे वळा
-महान उद्योजक होणे हि फार महान गोष्ट नाही, तुमच्या सवयी (Habit) बदला व महान व्हा
-प्रत्येक मोठ्या उद्योजकाने त्याची सुरुवात शून्यातून केली आहे. याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
-शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे मोघलांकडे नोकरी करत होते त्यांनी शिवाजी महाराजांना सुद्धा नोकरी मिळवून दिली असती परंतु आई जिजाऊ यांनी आपल्या मुलाला स्वतःचे अस्तित्वच निर्माण करायचे शिक्षण दिले व छत्रपती मोघलांचे नोकर न बनता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाले, स्वतःचे अस्तित्व निर्माण केले
Our Mission
To create 10 million new entrepreneurs in Maharashtra
To increase quality & productivity of exiting entrepreneurs
आमची उद्दिष्टे
महाराष्ट्र मध्ये नवीन १ लाख उद्योजक तयार करणे.
अस्तित्वात असणाऱ्या उद्योजकांची गुणवत्ता व उत्पादकता वाढविणे.
“The Business School in Marathi, Entrepreneur and Skill Development Center in Nashik, Maharashtra, Business Consultant services in Nashik”
अधिक माहिती करिता संपर्क करा.(Contact)