येणाऱ्या दशकात व्यवसायात करावे लागतील काही बदल
तंत्रज्ञानाचा भरपूर वापर व्यवसायात करा (Technology)
डिजिटल मार्केटिंग वर भर द्या
कमी किमतीत ग्राहकाला quality सेवा द्या तर स्पर्धेत टिकाल
बदल बदल बदल ग्राहकाच्या मानसिकतेचा विचार करा व वेळीच व्यवसायात योग्य बदल करा
आपल्या स्वत:ची एक वेगळी ओळख / ब्रँड तयार करा
व्यवसायात नाविन्यतेचा वेळोवेळी वापर करा. स्पर्धकापेक्षा वेगळे काय देता येईल यावर नेहमी विचार करा
वसुधैव कुटुंबकम – इंटरनेटच्या जाळ्यामुळे जगात कुठेही सेवा देता येईल का यावर विचार करा