उद्योजकता विकास सूत्र
१. कुठल्यातरी एका व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. दोन उंदीर
पकडायला गेले तर एकपण हाती लागणार नाही
२.चांगले कर्मचारी निवडा-
B class लोक A class output देणार नाही
३.उत्कृष्ट दर्जाचा ग्राहक अनुभव – मालाचा दर्जा / सेवेचा दर्जा
अत्युच्य ठेवा
४.तुमचा ब्रँड जपा त्याला धक्का लागू देवू नका
५.दुसऱ्याची कॉपी करू नका, Be different from
others
६.तुमच्या व्यवसायाचे एक मिशन स्टेटमेंट बनवा व त्यानुसार
काम करा