उद्योजक मंत्र-०५

यशस्वी उद्योजकांच्या 1० रोजच्या सवयी

  • एक निश्चित रुटीन ठेवलेले असते.
  • अवघड काम हे सकाळच्या सदरात करतात.
  • व्यायाम व मेडीटेशनवर वेळ देतात.
  • उद्याच्या कामाचे नियोजन आज रात्री करतात.
  • उद्योग / व्यवसाय वाढीसाठी रोज एक तरी नवीन कल्पनांवर विचार करतात.
  • ठरलेल्या रुटीनचा आढावा घेतात.
  • आपल्या टीमला येणाऱ्या अडचणी सोडविण्यास मदत करतात, त्यांना मोटीवेट करतात.
  • कुटुंबासाठी आवश्यक वेळ देतात.
  • रोज नवीन काही तरी शिकत असतात.
  • देवाने एक तोंड व दोन कान दिले आहे, भरपूर ऐकून घेतात व कमी बोलतात.

Leave a Comment