If you have good Product /Service and your Customer are not buying it, you should change your customer rather than change your product.
आपल्याकडे चांगली उत्पादने / सेवा असतील आणि आपला ग्राहक तो विकत घेत नसल्यास, आपण आपले उत्पादन/सेवा बदलण्याऐवजी ग्राहक बदला. ग्राहकांचा वर्ग बदला. चुकीच्या ग्राहकांना आपले उत्पादन/सेवा दाखवू नका.