👉काय शिकणार वेबिनार मध्ये
- कॉमर्स च्या मुलांनो नोकरी नाही तर सुरू करा स्वतःची अकौंटिंग आणि टॅक्स फर्म
- फर्म कशी सुरू करायची काय लागते त्यासाठी .
- पैसे मिळविण्यासाठी लागणाऱ्या तीन पायऱ्या ( स्टेप्स)
- कॉमर्स क्षेत्रातील अगणित संधी काय आहे आणि त्याचे पैशात रूपांतर कसे करायचे
- स्वतःचे मार्टेकिंग कसे करायचे
फ्रि वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी खालील व्हाट्स अप लिंक वर जा