नाशिकमध्ये उद्योजकांसाठी फ्री सेमिनार 21/11/202120/11/2021 by Admin Udyojak Academy नाशिकमध्ये उद्योजकांसाठी फ्री सेमिनार दि.२८/११/२०२१ सकाळी १० वाजता कोरोना नंतर आता प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन ✱सेमिनार मध्ये सहभागी होण्यासाठी खालील व्हॉट्सअप लिंक वर जा व ग्रुप मध्ये सहभागी व्हा.✱ https://chat.whatsapp.com/GN1fItGr7jP92uuNpr7XgG ✵ काय शिकाल सेमिनार मध्ये ✵ १) पैसे मिळविण्याच्या तीन स्टेप २) कुठला व्यवसाय सुरु करायचा ३) व्यवसायासाठी शासनाच्या उपलब्ध असणाऱ्या सबसिडी स्कीम बद्दल माहिती ४) कर्जाबद्दल मार्गदर्शन ५) व्यवसायासाठी कुठली फर्म निवडायची ✱सेमिनार मध्ये सहभागी होण्यासाठी खालील व्हॉट्सअप लिंक वर जा व ग्रुप मध्ये सहभागी व्हा.✱ https://chat.whatsapp.com/GN1fItGr7jP92uuNpr7XgG