तुमचा व्यवसाय व तुमचे उत्तरदायित्व व जबाबदारी

                     तुमचा व्यवसाय आणि उत्तरदायित्व तुमच्या व्यवसायातील सर्व गोष्टी किवा घटनांसाठी तसेच तुम्ही जे काही बनू इच्छीता किवा प्राप्त करू इच्छीता त्यासाठीही तुम्ही जबाबदार असता तुम्ही तुमच्यासंबंधी जसा विचार करता तसेच बहुदा तुम्ही बनत जाता. तुम्ही कोणता आणि कसा विचार करता हे फक्त तुम्हीच ठरवू शकता . सर्वसाधारणपणे  वयाच्या अठराव्या वर्षी किवा कधी कधी त्या … Read more

*ग्रामीण उद्योजकता : संधी व आव्हाने*

*ग्रामीण उद्योजकता : संधी व आव्हाने*  👉मागील काही वर्षांपासून उद्योजकतेचे वारे महाराष्ट्रात वाहायला लागलेले आहेत. नोकरीच्या मागे पळणारा तरुण व्यवसायाचा विचार करायला लागला आहे; पण याच वेळी या तरुणांना व्यवसायाची माहिती देणारा कुणीच भेटत नाही आहे. व्यवसायाची सुरुवात करण्यापासून तो यशस्वीपणे चालवण्यापर्यंत सर्व क्षेत्रांत अंधारातच हातपाय हलवावे लागत आहेत. शहरात किमान काही स्रोत तरी आहेत; … Read more

दे रे हरी आणि खा टल्या वरी अशी आपली एका मराठी म्हण आहे . कुठलीही गोष्ट हि तिचा पाठपुरावा केल्याशिवाय मिळत नाही .

दे रे हरी आणि खा टल्या वरी  अशी आपली एका मराठी म्हण आहे . कुठलीही गोष्ट हि तिचा पाठपुरावा केल्याशिवाय मिळत नाही .   प्रत्येक घटना कुठल्याही कारणामुळेच घडते प्रत्येक परिणामामागे काहीतरी कारण असतेच.त्यामागे  ऑरीस्टाटलने अत्यंत ठामपणे बजावून सांगितले होते की, हे जग कुणाच्या इच्छेप्रमाणे  नाही, तर  त्यामागे एक निश्चित नियमांची धारणा आहे.आपल्याला माहिती असेल  किंवा … Read more

कसे आहे तुमचे बॅलन्स शीट

⚖️कसे आहे तुमचे बॅलन्स शीट ( ताळेबंद) तुम्हाला माहित आहे का?बॅलन्स शीट हा विषय फक्त व्यापार-उद्योग किंवा कॉमर्स चे विद्यार्थी यांच्याशी निगडित नसून हा विषय सर्वांशी निगडित आहे कारण प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी पैसा हा महत्त्वाचा असतो किंवा प्रॉपर्टी ही महत्त्वाची असते आणि म्हणूनच बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे कि बॅलन्स शीट ( ताळेबंद) चा आणि … Read more

नवीन व्यवसाय आणि आर्थिक नियोजन

⚖️नवीन व्यवसाय आणि आर्थिक नियोजन 📖🖋️ तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत आहे किंवा तुमचा व्यवसाय उद्योग आहे तर जरूर वाचा .  व्यवसाय आणि उद्योग करताना आर्थिक नियोजन हे फार गरजेचे असते आर्थिक नियोजनामध्ये व्यवसाय उद्योगाचे आर्थिक नियोजन व वैयक्तिक आर्थिक नियोजन याकडे लक्ष देणे फार गरजेचे असते आणि ह्या मध्ये फरक करणे सुद्धा गरजेचे असते … Read more

नवीन व्यवसाय सुरू करत आहात आणि गोंधळलेले आहात का? तर खालील ब्लॉग जरूर वाचा

😊  नवीन व्यवसाय सुरू करत आहात आणि गोंधळलेले आहात का? तर खालील ब्लॉग जरूर वाचा👇 👉व्यवसायासाठी कुठली फर्म  निवडायची आणि त्यासाठी कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहे .नवीन व्यवसाय सुरू करताना उद्योजकाला तो व्यवसाय कुठल्या फर्म  मध्ये सुरू करायचा यामध्ये नेहमी गोंधळ असतो. फर्म  निवडायची कुठली त्याचे फायदे तोटे काय हे जाणून घेऊन मगच कुठल्या फर्म … Read more

कॅच देम यंग

                               कॅच देम यंग                                                                  तरुणपणी त्यांना पकडा’ (catch them young) या वाक्याचे महत्व शिक्षण आणि प्राध्यापक जाणू शकतील. याच वयात आपण वरील तत्वज्ञानाचे महत्व त्यांना पटवून दिले, त्याच्या वापरासाठी त्यांना तयार केले तर त्याचा योग्य परिणाम आपण साधू शकू. क्वालिटी सर्कल, कायझेन आणि फाइव्ह  एस. या  तत्वज्ञानाची बीजे या वयातच पेरणे योग्य होईल . हे वयच … Read more

सुंदर आयुष्याचे इंद्रधनुष्य

                    सुंदर आयुष्याचे इंद्रधनुष्य आनंदी राहायला कुणाला आडवत नाही ? वास्तविक आनंद ही मनाची एक अवस्था आहे आनंदि राहायचे की दु: खी व्हायचे यापैकी एकाची आपण निवड करू शकतो. त्यासाठी काही बाबी लक्षात घ्यायला हव्यात. आनंद हा संस्कारजन्य  आहे कारण आनंदी माणूस त्याच्या अवतीभवती आनंदच पसरतव असतो . त्यामुळे एक आनंदी माणूस अनेकांना आनंदी बनवू शकतो. … Read more

सप्तपदी गरुड व्यवस्थापनाची

    सप्तपदी गरुड व्यवस्थापनाची पक्ष्यांचा राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गरुडाचे काही गुण खरेच आदर्श आहेत. त्याच्या जीवन पध्दतीच्या अभ्यास केल्यावर जाणवलेली ही व्यवस्थापन तत्वे. आपल्याला ‘गरुडभरारी, घेण्याससाठी ती निश्चितच उपयोगी पडतील.   आपल्या पारंपरिक  शिक्षण पध्दतीत  म्हणजे निसर्गातून विध्द्ता मिळवणे, असा शिक्षणाचा अर्थे होता. निसर्ग हा फार मोठा शिक्षक आहे. निसर्गातून शिकण्यासाठी फार प्रयत्न ही करावे … Read more

ताकसंधो (SWOT) पुथक्करण ( Analysis) का व कसे कराल

  ताकसंधो (SWOT)  पुथक्करण ( Analysis)  का व कसे कराल ‘ताकसंधो’ हे कुशल व्यवस्था किवा डावपेच कसे साधायचे याची योजना  करण्याचे एक तंत्र आहे .या तंत्राच्या मदतीने, वापराने आपण राबविणार असणाऱ्या प्रकल्पाचा यशस्वी पूर्ततेसाठी  किवा व्यावसायिक साह्सासाठी आपल्यापुढे असणारी आपली ताकद ,कमतरता,संधी आणि धोके यांचे मूल्यमापन करता येते. ‘ताकसंधो च्या’ पृथक्कारणातून एकदा उदिष्ट निश्चित झाले की, … Read more