👉धन ,पैसा ,संपत्ती कोणी पण कमवू शकतो हे सर्व भेदभाव करत नाही .

नियम नंबर 1  👉धन ,पैसा ,संपत्ती कोणी पण कमवू शकतो हे सर्व भेदभाव करत नाही  धन कधीच कुणासोबत भेदभाव करत नाही .तुमचा रंग काळा आहे की गोरा ,तुमचा जन्म कोणत्या जातीत धर्मात झाला, कुणाच्या पोटी झाला हे असे भेदभाव धन कधीच करत नाही . धन कमावण्यासाठी प्रत्येक दिवस हा वेगळा आसतो. धन हे बघत नाही … Read more