टॅक्स मास्टरी आणि अर्थसाक्षरता सेमिनार

लायन्स क्लब ऑफ नासिक स्टार आयोजित टॅक्स मास्टरी आणि अर्थसाक्षरता सेमिनार वेळ व दिनांक :शनिवार दि. ४ नोव्हेंबर २०२३सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत ठिकाण : लायन्स हॉल , पंडित कॉलनीजुनी महानगरपालिक बिल्डिंग समोर ,नाशिक . सेमिनार फी : रु १५००/-( दुपारचे जेवण अंर्तभूत )सेमिनार कोच : राम डावरे( चार्टर्ड अकाउंटंट आणि अर्थविषयक ब्लॉगर ) … Read more

नाशिकमध्ये उद्योजकांसाठी फ्री सेमिनार

⭐ नाशिकमध्ये उद्योजकांसाठी फ्री सेमिनार ⭐

दि.२८/११/२०२१ सकाळी १० वाजता कोरोना नंतर आता प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन

✱सेमिनार मध्ये सहभागी होण्यासाठी खालील व्हॉट्सअप लिंक वर जा व ग्रुप मध्ये सहभागी व्हा.✱ https://chat.whatsapp.com/GN1fItGr7jP92uuNpr7XgG

✵ काय शिकाल सेमिनार मध्ये ✵

१) पैसे मिळविण्याच्या तीन स्टेप
२) कुठला व्यवसाय सुरु करायचा
३) व्यवसायासाठी शासनाच्या उपलब्ध असणाऱ्या सबसिडी स्कीम बद्दल माहिती
४) कर्जाबद्दल मार्गदर्शन
५) व्यवसायासाठी कुठली फर्म निवडायची

✱सेमिनार मध्ये सहभागी होण्यासाठी खालील व्हॉट्सअप लिंक वर जा व ग्रुप मध्ये सहभागी व्हा.✱ https://chat.whatsapp.com/GN1fItGr7jP92uuNpr7XgG

उद्योजक अकॅडमी आयोजित कॉमर्स क्षेत्रातील सर्वांसाठी फ्रि वेबिनार

Udyojak academy free seminar dec 2020

👉काय शिकणार वेबिनार मध्ये

  1. कॉमर्स च्या मुलांनो नोकरी नाही तर सुरू करा स्वतःची अकौंटिंग आणि टॅक्स फर्म
  2. फर्म कशी सुरू करायची काय लागते त्यासाठी .
  3. पैसे मिळविण्यासाठी लागणाऱ्या तीन पायऱ्या ( स्टेप्स)
  4. कॉमर्स क्षेत्रातील अगणित संधी काय आहे आणि त्याचे पैशात रूपांतर कसे करायचे
  5. स्वतःचे मार्टेकिंग कसे करायचे

फ्रि वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी खालील व्हाट्स अप लिंक वर जा

https://chat.whatsapp.com/HvDToBOWQPi8dvbyjZaWv9

फ्री वेबिनार – टॅक्स मास्टरी 3( Tax Mastery)

Tax mastery udyojak academy

👉फ्री वेबिनार
विषय : टॅक्स मास्टरी ( Tax Mastery )
वेळ: रविवार दिनांक १६ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजता
👉कुणासाठी :
१. कॉमर्स चे विद्यार्थी BCOM/ MCOM/ MBA
२. टॅक्स कन्सल्टंसी मध्ये ज्यांना करिअर करायचे आहे
३. ज्यांना अकाऊंट क्षेत्रामध्ये जॉब करायचा आहे
४.व्यावसायिक, उद्योजक, छोटे मोठे व्यापारी
👉वेबिनार मध्ये अनुभवी CA कडून खालील गोष्टी शिका:
१. डिग्री आहे तरी जॉब का मिळत नाही
२. पैसे कसे मिळतात याच्या 3 स्टेप
३. टॅक्स सिस्टीम ऑफ इंडिया
४. अकाऊंटंट जॉब साठी काय जरुरी आहे
५. टॅक्स मास्टरी कशी मिळवायची
👉कोण घेणार वेबिनार : तज्ञ व अनुभवी CA

नोंदणी करीता खालील What’s App ग्रुपला क्लिक करून जॉईन व्हा

https://chat.whatsapp.com/KWu2jTZFnJ8GnOUKgyTdZx

उद्योजक मास्टरी- IDEA TO IPO

फ्रि वेबिनार : उद्योजक मास्टरी
विषय : IDEA TO IPO

udyojak-mastery-fb-ad1 idea to ipo

वेबिनार मध्ये तज्ञ CA कडून मार्गदर्शन
केव्हा : रविवार दि 2 ऑगस्ट 2020 सकाळी ,11 वाजता.
कुठे : झूम अँप वर
काय शिकाल वेबिनार मध्ये :तुमच्या डोक्यात उद्योग व्यवसायाची कल्पना आल्यापासून तुमचा उद्योग हळु ,हळु वाढवत नेऊन IPO म्हणजे तुमची कंपनी शेअर मार्केट मध्ये कशी लिस्ट करायची.

  1. व्यवसायासाठी कोणती फर्म निवडायची
  2. स्वतःचे भांडवल कसे उभारायचे
  3. बँक लोन कसे करायचे
  4. आपल्या उद्योगाला काही शासकीय सबसिडी आहे का
  5. व्यवसाय सुरू सर्वच करतात तो वाढवत कसा न्यायचा .

वरील फ्री वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी खालील दिलेल्या व्हॉटसअप ग्रूप मध्ये जॉईन व्हा.

Follow this link to join Our WhatsApp group to attend free webinar and know more details

https://chat.whatsapp.com/JncoKkTYbwmD6Gke6pdYp1

परफेक्ट अकौंटंट क्लास

🔸परफेक्ट अकौंटंट क्लास🔸
▪️कोर्सची वैशिष्ट्ये:-▪️
१)तज्ञ व अनुभवी CA कडुन प्रशिक्षण.
२)आयकर, GST, PF, ESIC, व्यवसाय कर इ कायद्याचे प्रॅक्टिकल नॉलेज.
३)टॅक्स प्लानिंग कसे करावे याबाबत सखोल मार्गदर्शन.
४)कोर्स कालावधी -३ महिने (आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारी दुपारी ३ ते  ६)
५)कोर्स केल्यानंतर जॉब करावयाचा नसेल तर स्वतःची टॅक्स व अकॉउंटन्सी फर्म सुरु करू शकता.
६)कोर्स दि १४ फेब्रुवारी २०२० पासून सुरु होणार.
७)कोर्स फी फक्त रु.७५००/-
🔹
आयोजक:उद्योजक अकॅडेमी, नाशिक.
अधिक माहिती साठी संपर्क:93720 68891 / 8668619411
वेबसाईट:www.udyojakacademy.com
Follow this link if you are interested to join this class
WhatsApp group: https://chat.whatsapp.com/H1n1OD7G3uGDGDsqhpF2Iq

उद्योजकता विकास कोर्स

Udyojakta Vikas Course Nashik

🔸सुवर्णसंधी 🔸सुवर्णसंधी🔸 सुवर्णसंधी🔸
नासिक मध्ये प्रथमच उद्योजक अकॅडमी घेऊन येत आहे

उद्योजकता विकास कोर्स

▪️कोर्स कालावधी तीन महिने # ▪️आठवड्यातून एक दिवस ▪️तीन तास फक्त ▪️एकूण चाळीस तास

▪️*काय शिकाल कोर्समध्ये* ▪️

१) तुम्ही शिक्षित/ अशिक्षित आहात आणि तुम्हाला नोकरी नाही व काहीतरी
उद्योग व्यवसाय करावयाचा आहे तो कोणता करायचा ..?
२) तुमचा उद्योग व्यवसाय आहे परंतु त्यात फार काही उत्पन्न नाही त्यात
वाढ कशी करायची..?
३) तुमचा उद्योग व्यवसाय आहे पण नोकरांची चांगली टीम नाही ती कशी
उभी करायची..?
४) तुमच्या उद्योगासाठी भांडवल उभारणी कशी करायची..?
५) व्यवसाय अयशस्वी का होतात याची कारणे काय..?
६)नव उद्योजकांसाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी कोण कोणत्या शासकीय
सबसिडी स्कीम उपलब्ध आहे..?
७) महिला उद्योजकांसाठी खास शासकीय कोणत्या योजना उपलब्ध
आहे..?
८) अनुसूचित जाती/ जमाती/ ओबीसी यांच्यासाठी शासकीय कोणत्या
योजना उपलब्ध आहे..?
९)तुम्ही बेरोजगार आहे आणि उद्योग व्यवसाय सुरू करून तुम्हाला तुमचे
स्वतःचे विश्व तयार करायचे आहे..?
१०) व्यवसाय यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे नऊ स्तंभ (पिलर) कोणते त्याची
माहिती.
११) कोर्समध्ये तज्ञ व अनुभवी सी.ए. कडून मार्गदर्शन

▪️वरील कोर्स केल्यानंतर तुम्ही परिपूर्ण उद्योजक बनाल याची आम्ही खात्री देतो
▪️**कोर्स फी रुपये 5000/- **
▪️चेक उद्योजक अँड इनव्हेस्टमेंट अकॅडमी या नावाने द्यावा

🔸*..अधिक माहितीसाठी संपर्क:.*🔸
*उद्योजक ॲकॅडमी*
https://udyojakacademy.com/contact
▪️Call us:8793880436
तुम्ही ह्या कोर्स साठी उत्सुक असाल तर खालील व्हॉट्स अप लिंक वर जाऊन ग्रुप मध्ये सामील व्हा
https://chat.whatsapp.com/IOrSjVJMTzSAnOXV7xEFMG

🔹आमचे मिशन- महाराष्ट्रा मध्ये १ लाख नव उद्योजक तयार करणे🔹