आम्ही देत असलेल्या सेवा
स्पेशल सर्विसेस
तुमचा उद्योग व्यवसाय सुरु करण्या पासून तर उद्योग व्यवसाय वाढी साठी लागणाऱ्या खालील प्रकारच्या सर्व सेवा
१.
उद्योगासाठी / व्यवसायासाठी कोणती
फर्म निवडायची याबद्दल
चे सर्व मार्गदर्शन व त्या फर्म
ची नोंदणी .
२. व्यवसायासाठी लागणारे भांडवल कसे उभे करायचे याचे मार्गदर्शन .
३. उद्योग व व्यवसायासाठी कोणते शासकीय परवाने लागतात त्याचे मार्गदर्शन .
४. उद्योग /व्यवसायासाठी राज्य व केन्द्र सरकारच्या कोणत्या सबसिडी योजना उपलब्ध आहे याचे मार्गदर्शन.
५. उद्योग व व्यवसायाची तुमची कल्पना सध्याच्या स्पर्धंत्मक युगात टिकाव धरेल का याचे मार्गदर्शन.
६. तुमच्या उद्योगासाठी लागणारे बँक कर्जा साठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे व कर्ज मजुरीसाठी मदत करणे.
७. तुमच्या उद्योगासाठी लागणारी जागा प्लॉट शोधन्यासाठी मार्गदर्शन करणे.
८. तुमच्या व्यवसायाची वेबसाईट बनविणे व फेसबुक पेज बनविणे.
९. तुमच्या व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग करणे.
१०. उद्योग व्यवसायासाठी लागणारा तज्ञ स्टाफ कसा निवडायचा याचे मार्गदर्शन.
वेगवेगळी नंबर काढणे रजिस्ट्रेशन करणे
पॅन नंबर
उद्योग आधार
GST नंबर
PF नंबर
Export / Import लायसन्स
व्यवसाय कर नंबर
शॉप ऍक्ट
Public limited / Pvt Ltd
Company Formation
Partnership Deed
DIN Number
Digital Signature
रेग्यूलर सेवा
Monthly GST return
TDS return-Quarterly
Tax Audit
GST Audit
Trust Audit-Charity Commissioner
Income Tax return
12A/80G of Charitable Trust
Company Audit
CSR Fund Consultancy for Charitable Trusts
Accounting
Business Marketing
Digital Marketing
Management Consultancy
वरील सर्व सेवांसाठी आवश्यक कागदपत्रांच्या माहिती करिता खालील लिंक वर क्लीक करा.
आवश्यक कागदपत्रे