👉फ्री वेबिनार
विषय : टॅक्स मास्टरी ( Tax Mastery )
वेळ: रविवार दिनांक १६ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजता
👉कुणासाठी :
१. कॉमर्स चे विद्यार्थी BCOM/ MCOM/ MBA
२. टॅक्स कन्सल्टंसी मध्ये ज्यांना करिअर करायचे आहे
३. ज्यांना अकाऊंट क्षेत्रामध्ये जॉब करायचा आहे
४.व्यावसायिक, उद्योजक, छोटे मोठे व्यापारी
👉वेबिनार मध्ये अनुभवी CA कडून खालील गोष्टी शिका:
१. डिग्री आहे तरी जॉब का मिळत नाही
२. पैसे कसे मिळतात याच्या 3 स्टेप
३. टॅक्स सिस्टीम ऑफ इंडिया
४. अकाऊंटंट जॉब साठी काय जरुरी आहे
५. टॅक्स मास्टरी कशी मिळवायची
👉कोण घेणार वेबिनार : तज्ञ व अनुभवी CA
नोंदणी करीता खालील What’s App ग्रुपला क्लिक करून जॉईन व्हा