लायन्स क्लब ऑफ नासिक स्टार आयोजित
टॅक्स मास्टरी आणि अर्थसाक्षरता सेमिनार
वेळ व दिनांक :
शनिवार दि. ४ नोव्हेंबर २०२३
सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत
ठिकाण : लायन्स हॉल , पंडित कॉलनी
जुनी महानगरपालिक बिल्डिंग समोर ,नाशिक .
सेमिनार फी : रु १५००/-
( दुपारचे जेवण अंर्तभूत )
सेमिनार कोच : राम डावरे
( चार्टर्ड अकाउंटंट आणि अर्थविषयक ब्लॉगर )
कुणासाठी : उद्योजक , कॉमर्स पदवीधर, विध्यार्थी , बेरोजगार , हॉउसवाईफ .
काय शिकणार सेमिनार मध्ये:
१. पैसे मिळविण्याच्या ३ स्टेप .
२. भारताची टॅक्स सिस्टीम कशी आहे व आपल्या व्यवसायासाठी
ह्या सिस्टीम चा कसा उपयोग करायचा .
३. डिग्री आहे तरीही जॉब का मिळत नाही
४. स्वतःची टॅक्स आणि अकाउंटिंग फर्म कशी सुरु करायची
५. आयकर आणि जि एस टी मध्ये काय करिअर संधी आहे
६. व्यवसायाचे टॅक्स प्लनिंग कसे करायचे
७. अर्थसंपन्नता म्हणजे काय ,ती कशी मिळवायची
८. बचत आणि गुंतवणूक फरक काय
९. फसव्या गुंतवणूक योजना कश्या ओळखायच्या
१० . अर्थसंपन्नेतेचे ६ गुरुमंत्र .
महत्वाचे : सदर सेमिनार मधून जमा झालेला निधी लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टार करत असलेल्या वेगवेगळ्या सेवा कार्यासाठी वापरणार आहे.
सेमिनार साठी इच्छुक असाल तर खालील व्हाट्स अप लिंक वर जाऊन ग्रुप मध्ये सामील व्हा