🔸सुवर्णसंधी 🔸सुवर्णसंधी🔸 सुवर्णसंधी🔸
नासिक मध्ये प्रथमच उद्योजक अकॅडमी घेऊन येत आहे
उद्योजकता विकास कोर्स
▪️कोर्स कालावधी तीन महिने # ▪️आठवड्यातून एक दिवस ▪️तीन तास फक्त ▪️एकूण चाळीस तास
▪️*काय शिकाल कोर्समध्ये* ▪️
१) तुम्ही शिक्षित/ अशिक्षित आहात आणि तुम्हाला नोकरी नाही व काहीतरी
उद्योग व्यवसाय करावयाचा आहे तो कोणता करायचा ..?
२) तुमचा उद्योग व्यवसाय आहे परंतु त्यात फार काही उत्पन्न नाही त्यात
वाढ कशी करायची..?
३) तुमचा उद्योग व्यवसाय आहे पण नोकरांची चांगली टीम नाही ती कशी
उभी करायची..?
४) तुमच्या उद्योगासाठी भांडवल उभारणी कशी करायची..?
५) व्यवसाय अयशस्वी का होतात याची कारणे काय..?
६)नव उद्योजकांसाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी कोण कोणत्या शासकीय
सबसिडी स्कीम उपलब्ध आहे..?
७) महिला उद्योजकांसाठी खास शासकीय कोणत्या योजना उपलब्ध
आहे..?
८) अनुसूचित जाती/ जमाती/ ओबीसी यांच्यासाठी शासकीय कोणत्या
योजना उपलब्ध आहे..?
९)तुम्ही बेरोजगार आहे आणि उद्योग व्यवसाय सुरू करून तुम्हाला तुमचे
स्वतःचे विश्व तयार करायचे आहे..?
१०) व्यवसाय यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे नऊ स्तंभ (पिलर) कोणते त्याची
माहिती.
११) कोर्समध्ये तज्ञ व अनुभवी सी.ए. कडून मार्गदर्शन
▪️वरील कोर्स केल्यानंतर तुम्ही परिपूर्ण उद्योजक बनाल याची आम्ही खात्री देतो
▪️**कोर्स फी रुपये 5000/- **
▪️चेक उद्योजक अँड इनव्हेस्टमेंट अकॅडमी या नावाने द्यावा
🔸*..अधिक माहितीसाठी संपर्क:.*🔸
*उद्योजक ॲकॅडमी*
https://udyojakacademy.com/contact
▪️Call us:8793880436
तुम्ही ह्या कोर्स साठी उत्सुक असाल तर खालील व्हॉट्स अप लिंक वर जाऊन ग्रुप मध्ये सामील व्हा
https://chat.whatsapp.com/IOrSjVJMTzSAnOXV7xEFMG
🔹आमचे मिशन- महाराष्ट्रा मध्ये १ लाख नव उद्योजक तयार करणे🔹